*कर्मयोगी प्रा.शंकर टाले अमृत महोत्सव उत्साहात साजरा*
*गंगाखेड (प्रतिनिधी)* दिनांक 26 मे रोजी शहरातील पूजा मंगल कार्यालय येथे प्रा. शंकर टाले यांचा अमृत महोत्सव त्यांच्या माजी विदयार्थी आणि कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संत जनाबाई शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, माजी प्राचार्य डॉ. आत्माराम…
• Global Marathwada