नांदेड जिल्हा प्रतिनिधी साठी बोराटे संजय सिताराम हे सर्वोच्च मतांनी निवडून आले
महाराष्ट्र राज्य संगणक टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांची संघटना मुंबई यांच्या पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली  नांदेड जिल्हा प्रतिनिधी साठी बोराटे संजय सिताराम हे सर्वोच्च मतांनी निवडून आले असून त्याचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष रुस्तमराव पाटील यांचा पराजय झाला असून सुभाष पाटील यांची मागील 14 वर…
इमेज
रयत रुग्णालयाचे उपाध्यक्षपदी एम आर जाधव यांची निवड. वर्कस फेडरेशनने केला सत्कार.
नांदेड. शहरातील रयत रुग्णालयाच्या आरोग्य मंडळाच्या उपाध्यक्षपदी एम आर जाधव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे अभिनंदन करून वर्कर्स फेडरेशनच्या वतीने  झोन सचिव संजय टाक, कामगार नेते विजय रणखांब मंडळ अध्यक्ष मोईन भाई शेख, झोन सहसचिव सुरेश गुंडमवार, मंडळ सचिव बालाजी सक…
इमेज
डॉ. सुरेश सावंत यांना पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे दोन पुरस्कार प्रदान
नांदेड दि. बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांना पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे दोन पुरस्कार मिळाले आहेत. पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देण्यात येणा-या उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारासाठी त्यांच्या 'आभाळमाया' ह्या बालकवितासंग्रहाची निवड करण्यात आली …
इमेज
यशवंत ' चे जलतरण स्पर्धेत लक्षणीय यश* -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे
नांदेड:( दि.२५ मे २०२४)           'यशवंत ' मधील प्राध्यापक व विद्यार्थी शैक्षणिक उपक्रमांबरोबरच शिक्षणेत्तर आणि शिक्षणपूरक उपक्रमातही उत्साहाने सहभाग घेतात. प्रा.ओमप्रकाश गुंजकर, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.श्रीरंग बोडके यांचा जलतरण स्पर्धेतील सहभाग आणि यश लक्षणीय असून जलतरण हा आरोग्य सर्वोत्तम ठेवण…
इमेज
नांदेड जिल्ह्यातील रस्ते-रेल्वे प्रकल्प अधिक गतीमान करणारः खा. अशोकराव चव्हाण
नांदेड, दि. २४ मे २०२४:  जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरु झाल्याबद्दल या प्रकल्पाचे जनक माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले असून, पुढील पाच-सहा वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्ते व रेल्वेचे प्रकल्प अधिक गतीमान क…
इमेज
रुग्णांच्या उपचारासाठी निधी उपलब्ध करून देऊ* - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
*डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे  विविध विषयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा*   नांदेड दि. 24 मे :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधी, ऑक्सीजन, सर्जिकल साहित्य तसेच किट्स व केमिकल्सकरीता लागणारा निधी जिल्हा वार्…
इमेज
सोनारी येथे दोन दुचाकीचा समोरासमोर धडक; अपघातात दोघांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी
हिमायतनगर। तालुक्यातील सोनारी गावाजवळ दोन दुचाकी  वाहणांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना दिं २३ में रोजी सायंकाळी ९:०० वाजेच्या सुमारास घडली असून या अपघातात दोन्ही दुचाकी वरील तीन जण गंभीर जखमी झाले होते, त्यांना नांदेडला नेताना एकाचा तर एकाच उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर ज…
इमेज
कष्टकऱ्यांचा व्यथा वेदनेचा वेद बनलेली कविता : 'घामाचे संदर्भ' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
कार्ड पंच करताना मनाच्या लॉकरमध्ये गुंडाळून ठेवतो कविता आठ तासांसाठी.  मी औकात विसरत नाही' ह्या ओळी म्हणजे कष्टकरी-कामगारकवी किरण भावसार यांचे काव्यमय आत्मकथनच आहे. आपण कवी आहोत, याचा त्यांना अहंकार नाही आणि कामगार असल्याचा खेद किंवा खंतही नाही. नुकताच त्यांचा 'घामाचे संदर्भ' हा कविता…
इमेज
अपघातात पती-पत्नी व मुलगा ठार
मुक्रमाबाद(प्रतिनिधी)-मुक्रमाबाद पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 (अ) वर बिहारीपुर जवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच वर्षीय चिमुकल्या मुलाला उदगीर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत त्याचाही मृत्यू झाला असल्या…
इमेज