करारी व कर्तबगार: व्ही.पी.ठाकूर* -डॉ.अजय गव्हाणे, राज्यशास्त्र विभागप्रमुख, यशवंत महाविद्यालय, नांदेड
साधारणतः असे म्हटले जाते की, सर्व सोंग आणता येतात; पैशाचं सोंग आणता येत नाही. हे सर्व अर्थाने खरे आहे की, पैशाचा उच्चार झाला की संबंध, भावना, नाती व विचार लगेच बदलतात. त्यामुळेच साम्यवादाचे जनक कार्ल मार्क्सने सर्वच घटकांच्या व प्रेरणेच्या मुळाशी अर्थ म्हणजेच पैसा असतो, असे म्हटले आहे. …
• Global Marathwada