करारी व कर्तबगार: व्ही.पी.ठाकूर* -डॉ.अजय गव्हाणे, राज्यशास्त्र विभागप्रमुख, यशवंत महाविद्यालय, नांदेड
साधारणतः असे म्हटले जाते की, सर्व सोंग आणता येतात; पैशाचं सोंग आणता येत नाही. हे सर्व अर्थाने खरे आहे की, पैशाचा उच्चार झाला की संबंध, भावना, नाती व विचार लगेच बदलतात. त्यामुळेच साम्यवादाचे जनक कार्ल मार्क्सने सर्वच घटकांच्या व प्रेरणेच्या मुळाशी अर्थ म्हणजेच पैसा असतो, असे म्हटले आहे.     …
इमेज
थोरांदळे गावात हनुमान जयंती उत्सवानिमित्त पुरी, गुळवणी व चटणीचा महाप्रसाद*
पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील जागृत देवस्थान असलेला श्री. हनुमान जयंती उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २३  एप्रिल २०२४  रोजी मोठ्या उत्सवात संपन्न झाला.  हनुमान जयंती उत्सवानिमित्त आलेल्या भाविकांनी देवाचे दर्शन घेऊन,  शेरणी वाटप झाल्यानंतर  पुरी,  गुळवणी व कांद्याच्या च…
इमेज
राष्ट्रवादी काँग्रेसची तब्बल 46 जणांची कार्यकारिणी जाहीर हरिहरराव भोसीकर यांनी केली होती शिफारस
नांदेड/प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षसंघटन अधिक वाढावे या हेतुने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे 46 जणांची निवड करण्यासंदर्भात शिफारस केली होती. त्यानुसा…
इमेज
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 तास मद्य विक्री बंद
नांदेड ,   दि.   22   एप्रिल  :-   लो कसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिल रोजीचे मतदान लक्षात घेऊन बुधवार 24 एप्रिल ते शुक्रवार 26 एप्रिलचे मतदान संपेपर्यत दारू विक्री बंद राहील. 48 तास दारुची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अन्य मतदार संघातही 48 तासाची मद्यविक्री बंद राही…
इमेज
99 ज्येष्ठ व 32 दिव्यांग मतदारांनी केले ‘होम वोटिंग’
किनवट,दि.22 (प्रतिनिधी)  : हिंगोली लोकसभेतील किनवट विधानसभा क्षेत्रात शनिवार व रविवार (दि.20 व 21 एप्रिल) रोजी   85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले 99 ज्येष्ठ नागरिक व 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग  असलेल्या 32 मतदारांनी टपाली मतदानाद्वारे आपल्या घरी बसून मतदानाचा हक्क बजावला.    भारत निवडणूक आयोगाच्…
इमेज
'यशवंत 'मध्ये दोन दिवसीय विद्याशाखा विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नांदेड:(दि.२२ एप्रिल २०२४)           श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इलेक्ट्रॉनिक्स विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने 'आय.क्…
इमेज
तरुणाईचा मतदानातील टक्का वाढीसाठी सायन्स कॉलेजचा अभिनव उपक्रम संपन्न*
दि 20 एप्रिल रोजी सकाळी मतदान जनजागृती अभियान अंतर्गत नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये अभिनव उपक्रम राबवित सेल्फी पॉईंट च्या माद्यमातून आयोजित केले.या कार्यक्रमातून मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी नांदेड चे शिक्षण अधिकारी दिलीप बनसोडे यांच्या प्रमुख हस्ते सेल्फी पॉईंट चे अनावरण करण्यात आले. दिलीप बन…
इमेज
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे प्रचंड मताने विजयी होतील*
*सानपाडा येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना विश्वास*  महाविकास आघाडीचे ठाणे  लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार  मा. श्री. राजन विचारे यांच्या प्रचारार्थ सानपाडा विभागातील शिवसेना ( ऊबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस,  काँग्रेस, आप  व इतर पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा  मेळावा  १९ एप्रिल २०२४  …
इमेज
माहुर शहरात सुर्यवंशी पाटलांचा फ्लॉप रोड शो?
राम दातिर माहूर (प्रतिनिधी)हिंगोली लोकसभा मतदरसंघाची निवडणुक २६ एप्रिल रोजी पार पडणार आहे.त्यामुळे महायुती,महाविकास आघाडी,वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांच्या प्रचाराला आता जोर चढला आहे. दि.२० एप्रिल रोजी स.११ वा. किनवट/माहुर विधानसभा प्रमुख अशोक पाटील सुर्यवंशी यांचे नेतृत्वात निघालेल्या मोटार सायकल रॅ…
इमेज