कै.सौ. कुसुमताई शंकरराव चव्हाण यशवंत महाविद्यालय सेवकांची पतसंस्था अध्यक्षपदी प्रा डॉ संभाजी वर्ताळे तर सचिव पदी श्री शिवाजी मद्देवाड यांची निवड
नांदेड- श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित कै. कुसुमताई शंकरराव चव्हाण यशवंत महाविद्यालय सेवकांची पत संस्था अध्यक्षपदी प्रा डॉ संभाजी वर्ताळे यांची दुसऱ्यांदा तर सचिव पदी श्री शिवाजी मद्देवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. कै. सौ.कुसुमताई शंकरराव चव्हाण यशवंत महाविद्यालय सेवकांची पत संस्था संचालक…
• Global Marathwada