निष्ठावंत सुरेश मोरे यांच्या ७५व्या वर्षातील पदार्पणाबद्दल* *गुणगौरव


     मुंबई दि.९: एक सामा न्य कार्यकर्ता ते इंटक पदा धिकारी पर्यंत सुरेश मोरे यांनी अविरत केलेले काम म्हणजे त्यांच्या मधील निष्ठामयी कामाची पोच पावती आहे,संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिर यांच्या खंबीर नेतृत्वामुळे अनेकांना संधी मिळाली,त्या संधीचे सोने करणा-यातील सुरेश मोरे हे एक होत,असे गौरवो द्गार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविं दराव मोहिते यांनी येथे काढले.

    राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे एक सक्रिय संघ टक सुरैश मोरे यांनी ७५ वर्षांत पदार्पण केले. त्या बद्दल त्यांचा राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या पदाधि काऱ्यांच्या सभेत सरचि टणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते नुकताच शाल-पुष्प गुच्छाने गुण गौरव करण्या त आला.या प्रसंगी खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा  शिर्सेकर,बजरंग चव्हाण, जी.बी.गावडे, काशिनाथ माटल, विलास डांगे,मधू कर घाडी,ममता घाडी इ त्यादींची सुरेश मोरे यांच्या निष्ठामयी कार्यावर भाषणे झाली. सुरेश मोरे म्हणाले,संघट नेच्या विविध कामात आपल्याला नेहमीच बळ आणि समाधान लाभत गेले आहे.•••

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज