8 मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिली आहे.
नांदेड, 6- जागतिक महिला दिनाच्या औचित्याने लोकशाही व्यवस्था अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी युवती व महिलांसाठी मी मतदान का व कशासाठी करणार या जागृतीसाठी नांदेड शहरातून दिनांक 8 मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिली आ…
• Global Marathwada