मतदार जनजागृतीसाठी ८ मार्चला युवती व महिलांची जनजागृती रॅली* *मोठया संख्येने सहभागी होण्याचे सिईओंचे आवाहन*
नांदेड, दि ६ :- जागतिक महिला दिनाच्या औचित्याने लोकशाही व्यवस्था अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी युवती व महिलांसाठी मी मतदान का व कशासाठी करणार या जागृतीसाठी नांदेड शहरातून दिनांक 8 मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्‍यात येत असल्याची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी द…
इमेज
*यशवंत युवक महोत्सवात पोस्टर सादरीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न
नांदेड दि.६ मार्च २०२४)            श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत वार्षिक युवक महोत्सव:२०२४ मध्ये दि.६ मार्च रोजी पोस्टर सादरीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.             स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-क…
इमेज
अ.भा. ग्राहक पंचायतच्या तालुका अध्यक्षपदी गोपाळ मंत्री*
*गंगाखेड (प्रतिनिधी)*    शहरातील गीतामंडळ येथे दि.6 मार्च बुधवार रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची बैठक  आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गंगाखेड तालुका अध्यक्षपदी गोपाळ मंत्री यांची निवड केल्याचे पत्र देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ.विलास मोरे यांनी दिले. ही निवड पुढील तीन वर्षासाठी असेल. यावेळी ग्राहक …
इमेज
बाप
"बाप" म्हणजे असा जादूगर आहे जो दुःखाला सुखात बदलतो,पाठीशी खंबीर उभा राहून लढायला शिकवतो,संकटावर मात करून जिंकण्याचे सामर्थ्य भरतो.ईमानदारीने मेहनत करून जगण्याचे बळ निर्माण करतो.स्वाभिमानाने जगण्याचे केवळ उपदेश न देता उभ आयुष्य उदाहरण बनून जगून दाखवतो.बाबा,वडील,पप्पा,डॅडी आणि पिता अश्या अन…
इमेज
'मोऱ्या'च्या मदतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे!* *सेंसॉर बोर्डासोबतच्या प्रदीर्घ लढ्याला मोऱ्याच्या निर्मात्या दिग्दर्शकांना यश!!*
*चित्रपटगृहात प्रदर्शनाचा मार्ग मोकळा! २२ मार्च २०२४ ला चित्रपटगृहात!! मुंबई: काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंधी साफ करण्यासोबत होते. अश्याच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेख…
इमेज
भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, संजय मोने अभिनित 'झिंग चिक झिंग' चित्रपटाला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती!*
मुंबई: अन्नदाता सुखी भवः अर्थात देशाचं पोट भरणारा बळीराजा जेव्हा उपाशी राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अगणित अडचणींना तो कसा सामोरा जातो हे 'झिंग चिक झिंग' या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटातून प्रकर्षाने दिसते. हा चित्रपट नुकताच अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला…
इमेज
लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 984 दावे निकाली !
लातूर, दि. 5   राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने लातूर जिल्हा सत्र न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे  3  मार्च , 2024  रोजी आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्ह…
इमेज
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात मा. अशोकराव चव्हाण यांचा सत्कार
नांदेड : दि.४ अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड येथे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मा. अशोकरावजी चव्हाण यांचा अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मा. खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की, मी ज…
इमेज
आयुष्यात केवळ शिक्षण व ज्ञानाने क्रांती शक्य* -डॉ.कमलाकर चव्हाण
नांदेड:(दि.४ मार्च २०२४)         विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्य आत्मसात केली पाहिजेत.महाविद्यालयीन जीवनात शिक्षणाविषयी गांभीर्य नसेल तर भविष्यकाळ कठीण जात असतो. विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा घेऊन प्रयत्नवाद स्वीकारला पाहिजे. आयुष्यामध्ये केवळ शिक्षण व ज्ञानानेच क्रांती शक्य आहे. व…
इमेज