23 फेब्रुवारीला करिअर मार्गदर्शन शिबीर, 24 फेब्रुवारीला नमो महारोजगार मेळावा
विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराबाबत माहिती मिळणार एकाच ठिकाणी  · नमो महारोजगार मेळाव्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन · स्वयंरोजगाराबाबत तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन; स्टार्टअप, शासकीय योजनांविषयी प्रदर्श…
इमेज
सरकारकडून पुन्हा एकदा घोर फसवणूक, घाईघाईचा निर्णय : नाना पटोले*
*मराठा समाजाची भाजपा*निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाची दिशाभूल :- ॲड. यशोमती ठाकूर मुंबई, दि. २० फेब्रुवारी राज्य सरकारने आज मोठा गाजावाजा करत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. याबद्दल मराठा समाजाचे अभिनंदनच मात्र, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे का? याबाबतची स्पष्टता सरका…
इमेज
गैरप्रकार केल्यास गय केली जाणार नाही : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि.  20  :- उद्या  21  फेब्रुवारी पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता  12  वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे जिल्ह्यामध्ये प्रशासनाने  28  संवेदनशील केंद्राची निवड केली आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून कुठेही गैरप्रकार झाल्यास केंद्रप्रमुखांप…
इमेज
दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड  दि.   20   :-  फेब्रुवारी / मार्च- 2024  मध्‍ये घेण्‍यात येणा ऱ्या  इयत्‍ता  10  वी व  12  वीच्‍या परीक्षेतील गैरप्रकार / कॉपी रोखण्‍यासाठी परीक्षा केंद्र परीसरात कलम  144  लागू  केले आहे.   नांदेड जिल्ह्यातील दहावीच्या 196 केंद्र तर बारावीच्या 101  परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात  …
इमेज
*मराठा आरक्षणाच्या मागणीची पूर्तताः अशोक चव्हाण*
राज्यसभेचे नवनिर्वाचित भाजप खासदार अशोकराव चव्हाण, मेधाताई कुलकर्णी व डॉ. अजित गोपछडे यांचा आज भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशिष शेलार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,…
इमेज
नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला शिवाजी मोघे अशोक चव्हाण भाजपात केली तरी लोकसभा आम्ही जिंकू
नांदेड  गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्ष सोडून गेले पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षात आहेत यामुळे पक्षाला फार काही फरक पडणार नाही असे सांगत आम्ही आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस जिंकेल असा दावा नांदेडचे निरीक्षक तथा मराठवाडा प्रभारी शिवाजी…
इमेज
छत्रपती शिवाजी महाराजांनी जनसामान्यांच्या हितासाठी क्रांती केली डाँ .राजा कदम
नांदेड:( दि.२० फेब्रुवारी २०२४)   छत्रपती शिवाजी महाराजांकडून नेतृत्वाचे गुण देशानेच नाही तर संपूर्ण जगाने घेतले आहेत. रयतेचे राजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी संपूर्ण राज्य आणि प्रशासन व्यवस्था राबविली. जाती आणि धर्मामध्ये कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी क…
इमेज
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची नंदगिरी किल्ल्यातील प्रदर्शनास अभ्यास भेट.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून नांदेड जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ, जीवनशैली, निसर्ग ,स्थापत्य, कला ,पर्यटन इत्यादी बाबींवर छायाचित्र प्रदर्शन दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेड येथील नंदगिरी किल्ल्यावर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाट…
इमेज
आता घरांच्या प्रश्नावर २७ रोजी विधान भवनावर गिरणी कामगार 'आक्रोश' मोर्चाने धडकणार!*
मुंबई १९: गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने घराच्या‌ प्रश्नावर" विधान भवनावर"आयोजित करण्यात आलेला २८ रोजीचा "आक्रोश मोर्चा",अर्थसंकल्प जाहीर होत‌‌ असल्याने, मंगळवार दि.२७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर प्रचंड संख्येने धडकणार आहे.*    दि.७फेब्रुवारी लालालबाग,भारतमाता…
इमेज