सण-संस्कृतीच्या आनंददायी गोष्टी डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
आपल्या बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित एकनाथ आव्हाड हे बालकुमारांचे आवडते लेखक आहेत. बालकथा, बालकविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी इ. वाङ्मयप्रकारांत त्यांची ३०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते आपल्या लेखनात वेगवेगळे प्रयोग करतात. त्यामुळे शालेय आणि विद्यापीठीय अभ्यासक…
• Global Marathwada