तरोडा सांगवी अंतर्गत नाव परिवर्तनाच्या एकूण प्रलंबित संचिका 541 पैकी 387 संचिका निकाली
कर उपायुक्त पंजा्बराव खानसोळे यांच्या लोकाभिमुख उपक्रमाची सर्व स्तरातुन कौतुक   नांदेड प्रतिनीधी  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड क्षेत्रीय कार्यालय क्र-9 तरोडा सांगवी क्षेत्रिय कार्यालय क्रमांक १ तरोडा/सांगवी अंतर्गत सर्व मालमत्ता धारकांना जाहीर आवाहन करण्यात  आले होते त्यानुसार , ज्या मा…
इमेज
आदिवासी समाजाच्या मागे उभे राहावे-सुर्यकांत वाणी
नांदेड/प्रतिनिधी-आदिवासी समाजबांधवांच्या मागे सामाजिक संघटनांनी उभे राहावे असे आवाहन समाजवादी पार्टीचे नेते सूर्यकांत वाणी यांनी केले आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी महादेव कोळी तसेच मनेरवारलू समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला समाजवाद…
इमेज
चिखलीकरांमुळेच महात्मा फुले मार्केटच्या दुकानांना विलंब!* *डी.पी. सावंत यांचे टीकास्त्र*
नांदेड, दि. ४ फेब्रुवारी २०२४:  महायुती सरकारमुळे येथील महात्मा फुले मार्केट पूर्ण झाल्याचा खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा दावा धादांत खोटा आहे. उलटपक्षी त्यांनीच या मार्केटवर स्थगिती आणल्याने संबंधित व्यावसायिकांना आपल्या हक्काची दुकाने मिळण्यास कित्येक महिन्यांचा विलंब झाला, असे माजी पालकमंत्री ड…
इमेज
शहीद जवान महेंद्र आंबुलगेकर अनंतात विलीन ; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार....
कंधार : प्रतिनिधी   अरुणाचल प्रदेश येथे सीआयएसएफ दलामध्ये लष्करी सेवेत असलेले जवान महेंद्र बालाजी आंबुलगेकर वय (३२ वर्ष) हे कर्तव्यावर असताना त्यांचे वाहन दरीत कोसळून बुधवारी शहीद झाले. जवान महेंद्र अंबुलगेकर यांचे पार्थिव नुकतेच अंबुलगा गावी दाखल झाले. यावेळी भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा …
इमेज
राष्ट्रीय वरिष्ठ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अंतनपुर (पंजाब) या ठिकाणी संपन्न झाली . या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक तर पुरुष गटात कांस्यपदक पटकावले.
परभणी (. ‌) टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व पंजाब टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने २५ वी राष्ट्रीय वरिष्ठ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अंतनपुर (पंजाब) या ठिकाणी संपन्न झाली . या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक तर पुरुष गटात कांस्यपदक पटका…
इमेज
औरंगाबाद खंडपिठाकडुन खतगांवकरांना दिलासा,अद्यापही बि.एस.एन.एल. ने रक्कम दिली नसल्याचे लेखी पत्र पोलीसांना प्राप्त
श्री तुळजाभवानी जिनिंग संस्थेच्या हितासाठीच बि.एस.एन.एल. कंपनीशी करार केला होता. -----भास्करराव पाटील भिलवंडे नायगाव प्रतिनिधी :(शेख आरीफ)        नरसी या जन्मभूमीचा सर्वांगीन विकास व्हावा या उदात्त हेतुनेच कै. भगवानराव पाटील भिलवंडे यांनी सन 1999 मध्ये बि.एस.एन.एल. चे टॉवर व टेलिफोन एक्स्चेंज उभारण…
इमेज
निखिल वाघ यांना महागौरव पुरस्कार प्रदान..!
निखिल वाघ यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई यांच्या वतीने महागौरव 2024 हा पुरस्कार सोमवार दिनांक 29 जानेवारीला कोल्हापुरातील कणेरी मठ येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.   जनसंपर्क आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल …
इमेज
गोळीबार करणा-या भाजप आमदारास संरक्षण देणा-या देवेंद्र फडणवीस यांची हाकालपट्टी करा... आपचे- अँड जगजीवन भेदे यांची मागणी
नांदेड दि ३/२/२४महाराष्ट्र राज्य सरकार हे ५०खोके चे म्हणून प्रसिद्ध आहे,हे शिंदे व फडणवीस यांचे सरकार हे हुकुमशाही चे समर्थन करत आहे यांच्या नेतृत्वाखाली सरकार च्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था ही पेपर लिक असो की गुंडगिरी व भ्रष्टाचार असो या कारणांमुळे पुर्णपणे ढासळलेली आहे हे थांबविण्यासा…
इमेज
*शेतकरी सेना कार्याध्यक्षपदी प्रल्हाद इंगोले यांची नियुक्ती
नांदेड : शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या कार्याध्यक्षपदी मराठवाड्यातील अभ्यासू लढाऊ शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष सचिव संजय मोरे खासदार हेमंत पाटील, उपनेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव ही नियुक्तीपत्र बाळासाहेब भवन मुंबई येथे दिले.  पत्रकारितेपासून सामाजि…
इमेज