मुंबई पोर्टच्या दीडशे वर्षानिमित्त गोदी कामगारांना भेटवस्तू द्यावी- ॲड. एस.के. शेट्ये*
मुंबई पोर्ट प्राधिकरणाला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गोदी कामगारांना भेटवस्तू द्यावी. अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी पोर्ट प्रशासनाकडे केली. मुंबई पोर्ट प्राधिकरणामधील गोदी विभागाच्या आउटडोअर डॉक स्टाफ पूजा समितीच्या वतीने २६ जानेवारी रोजी श्री शिवाजी मंदिर दादर येथे गो…
