सानपाडा येथील मराठा देशस्थ भवन बनतय डोकेदुखी*
नवी मुंबई सानपाडा येथील सेक्टर ०८ मध्ये मुंबई ज्ञाती देशस्थ मराठा भवन इमारत ही चारही बाजूंनी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी व्यापलेली आहे. याठिकाणी नेहमीच लग्न समारंभ होत असतात. त्यामुळे पार्किंग व्यवस्था नाही, वाद्य वाजवण्यासाठी आणि फटाके फोडण्यासाठी मुंबई आयुक्तालयाने बंदीच्या आदेशाला केराची टोपली द…
