नवी मुंबई सानपाडा येथे मराठा समाजाचा वधू वर मेळावा संपन्न*
नवी मुंबई सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने ६ जानेवारी २०२४ रोजी केमिस्ट भवन येथे १४ वा मराठा समाजाचा वधु- वर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी सानपाडा येथील नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनचे सचिव सुनीलशेठ छाजेड व अध्यक्ष राकेशशेठ नलावडे, नगरसेवक सोमनाथ वासकर, दशरथ भगत, समाजसेवक भाऊ भाप…
