बंद एनटीसी गिरण्या,चाळींच्या घरांच्या प्रश्नावर सचिन अहिर यांची दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा!
मुंबई दि.२३: बंद एनटीसी गिरण्या आणि गिरण्यांच्या चाळींच्या जागेवरील घरांच्या प्रश्नावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शहा यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यावेळी दिल्ली वस्त्रोद्योग महामंडळाचे संचालक आशुतोष गुप्त…
इमेज
डॉ. सुरेश सावंत यांच्या बालसाहित्यातील योगदानाचा उचित सन्मान
नांदेड दि. 23 - ’पैठण येथे आयोजित पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्या बालसाहित्यातील योगदानाची मराठवाडा साहित्य परिषदेने उचित दखल घेतलेली आहे. अत्यंत निष्ठेने आणि गुणात्मक दर्जा राखून डॉ. सावंतांनी बालसाहित्यनिर्मिती केली आहे.…
इमेज
रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!* *जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक
कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत '३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची 'पधारो म्हारे देस' अव्वल!*गुरुकुल द डे स्कूलच्या ऋग्वेद आमडेकर आणि डीएव्ही पब्लिक स्कुलच्या(नवीन पनवेल) दिक्षा शिलवंत यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक! मुंबई: जेष्ठ नाट्य - चित्रपट समी…
इमेज
कृषी विकास अधिकारी व्ही. आर. बेतीवार आकाशवाणीवर
नांदेड,22- कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी व्ही. आर. बेतीवार यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आज शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या किसानवाणी कार्यक्रमातून रात्री साडेसात वाजता प्रसारित होणार आहे.      र…
इमेज
अतिवृष्‍टी अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन*
नादेड,  दि. 19 :- जिल्ह्यात जुन-जुलै 2023 मध्ये अतिवृष्‍टी व पुरामुळे झालेल्‍या पिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्‍या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रीक पद्धतीने ई-केवायसी करुन घ्‍यावे. ई-केवायसी करण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्याच्‍या आधार संलग्‍न बॅंक खात्‍यावर शासनाकडून रक्‍कम जमा…
इमेज
राष्ट्रसेवा दल व परिवर्तन संस्थेतर्फे आंतरशालेय चित्रकला स्पर्धा संपन्न*
प्रा.मधु दंडवते आणि साथी लक्ष्मण जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दल आणि परिवर्तन मुंबई यांच्यावतीने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा १७ डिसेंबर २०२३ रोजी परेल येथील नरेपार्क मैदानावर संपन्न झाल्या..या स्पर्धेची सुरवात साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे या गीताने…
इमेज
परेल येथील शिरोडकर हायस्कूल विद्यार्थ्यांचा राहुटी सोहळा*
परेल येथील शिरोडकर हायस्कूलचे संस्थापक, डॉ रामचंद्र  काशिनाथ शिरोडकर यांचा १८ डिसेंबर हा स्मृती दिन. दरवर्षी या दिवसापासून शाळेचे सतत तीन दिवस कार्यक्रम सुरू असतात. त्यातील एक कार्यक्रम म्हणजे १९७२ च्या बॅचचा 'राहुटी सोहळा ' असतो. प्रत्येक वर्गाला राज्य दिले जाते. त्यानुसार राहुटीचि स…
इमेज
पेथियंस गेम्सच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्र इंडियाका संघ दिल्ली येथे रवाना*
त्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली येथे 19 ते 21 डिसेंबर 2023 दरम्यान प्राचीन ग्रीक पायथियन गेम्सचे पुनरुज्जीवन करून, 1ली पायथियन गेम्स महोत्सव 1630 वर्षानंतर इतिहास प्रथमच होत आहेत.  या मध्ये संगीत, नृत्य, गायन, चित्रकला आणि मार्शल आर्ट विविध खेळाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले असून यामध्ये इंड…
इमेज
मुंबई पोर्टच्या गोदी विभागातील कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा
मुंबई पोर्ट प्राधिकरण, गोदी विभागातील , *लेबर सुपरवायझर्स व इन्स्पेक्टर्स* या कॅटगरीची  फिलॅन्थ्रोपिक फाऊंडेशन ऑफ डाॅक लेबर सुपरवायझरी स्टाफ ही संस्था सभासदांच्या सर्वंगीण विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेने नुकतेच ४५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या संस्थेने १७ डिसेंबर २०२३ रोजी "पेन्शनर्स…
इमेज