राज्य मिनी/युथ टेनिस व्हॉलीबॉल ठाणे, बीड, पुणे, परभणी विजयी.
बक्षीस वितरण माजी सैनिक मेजर राजकुमार बागल यांच्या हस्ते ठाणे(. . ) टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन मान्यतेने, मुंबई विभाग व ठाणे जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन वतीने २५ वी राज्य मिनी/युथ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा डोंबिवली येथील चंद्रेश लोढा मेमोरियल स्कुल . मैदानावर…
