महाराष्ट्र स्टेट हाऊसिंगच्या संचालकपदी हरिहरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड
सहाव्यांदा झाली निवड नांदेड/प्रतिनिधी अतिशय महत्वाच्या समजल्या जाणार्या महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहराव भोसीकर यांची बिनविरोध संचालकपदाच्या निवडणुकीत निवड झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष भोसीकर या हाऊसिंग फायन…
