आधुनिक पिढीने महापुरुषांकडून इतरांसाठी जगण्याची प्रेरणा घ्यावी* -डॉ.अजय गव्हाणे
नांदेड:(दि.१६ डिसेंबर २०२३) छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे धर्मनिरपेक्ष आणि कायद्याचे राज्य निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, न्याय, स्वातंत्र्य या मूल्यावर आधारित भारतीय संविधान दिले. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या …
