डोंबिवली येथील राज्य मिनी व युथ टेनिस व्हॉलीबॉल परभणी जिल्हा संघ रवाना*


सेलू(. ‌ ‌. ) टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व ठाणे जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन वतीने २५ वी राज्य मिनी/युथ टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दि. १५ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान संपन्न होत आहे. 

या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील खालील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

मिनी मुली:- श्रेया उपासे,अनुरा सावजी,अकिता शिंदे, कार्तिकी गोरे , दुर्गा अर्जुने, गायत्री गायके ,प्रणाली मुळे ,

मिनी मुले :-श्रीराम सवने,आनंद धापसे ,कुणाल वावळे,ओम धापसे ,अर्थज गायके ,अभिषेक शाजले ,रितेश मुकाडे ,अभिषेक नहायगर ,अंबादास बरगे ,

प्रशिक्षक:- निलेश माळवे

संघ व्यवस्थापक:- संतोष शिंदे 

युथ मुली:- साक्षी गोसावी, राधिका चिलगर,ऋतुजा राऊत,गीता महागडे,वैशाली किखल्ले,वैशाली घोटेकर शिवकन्या काळे 

युथ मुले:-

सार्थक माळकर,कृष्णा केसरखाने, प्रसाद महाले, सोमनाथ पोपळे,आर्यन गायके , अभिषेक साळवे,कुणाल टाक 

प्रशिक्षक:- सतिश नावाडे 

संघ व्यवस्थापक:- 

नूतन विद्यालयात खेळाडूंना शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी परभणी जिल्हा सचिव सतीश नावाडे , यांच्या वतीने खेळाडू किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी नूतन वि..शि. संस्था अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया,सचिव डॉ. व्हि.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्र.मुख्याध्यापक संतोष पाटील, रोहीदास मोगल, सुखानंद बेंडसुरे, पर्यवेक्षक डी.डी.सोन्नेकर, राज्य सचिव गणेश माळवे, बी.डी.घोगरे, प्रा. गंगाधर खळगे, नारायण इक्कर, भालचंद्र गाजापुरकर, अंनत विश्वभंर, जुलाह खुदुस, किरण घोलप आदी उपस्थित होते

टिप्पण्या