सन्माननीय श्री अरुण ठाकरे साहेब
सन्माननीय श्री अरुण ठाकरे साहेब , पूर्व शिक्षण सहसंचालक , महाराष्ट्र शासन ... आज आपला जन्मोत्सव ... जीवनाच्या उत्तर आयुष्यातही प्रयोजन प्रदीप्त आणि प्रफुल्लित ठेवले की चैतन्य जीवनाला ऊर्जा पुरवत राहते.. अजून ही आदरणीय ठाकरे साहेब सतत उत्साही आणि उत्सवी मूड मध्ये जीवनाचा आनंद घेत असतात.. वि…
