यंत्रचालकांचे वेतन तफावत दुर करा. विजय रणखांब राज्यस्तरीय मेळाव्यात मार्गदर्शन.
नांदेड महावितरण मधील यंत्र चालकांची वेतन तफावत ही मानवनिर्मित झालेली असल्याने व 2005पासुन यंत्रचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून महावितरण प्रशासनाने तातडीने वेतन तफावत  दूर करावी व यंत्रचालकाना  न्याय द्यावा अशी मागणी  छत्रपती संभाजी नगर येथे यंत्र चालकाच्या झालेल्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र…
इमेज
ज्येष्ठ नागरिकांच्या शिबीरास उदंड प्रतिसाद
उर्वरित ज्येष्ठांना 3 डिसेंबर रविवारी मिळणार विनामुल्य आयुष्यमान भव प्रमाणपत्र..!-डॉ.हंसराज वैद्य नांदेड,(प्रतिनिधी)- सकाळी 10 वाजताच गरजवंत ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ सुरू झाली होती. स्वा.सैनानी डॉ.दादारावजी वैद्य सभागृह तुडुंब भरून ओसांडले. शिबिराची सुरूवात शिवानंद निमगीरे (समाज कल्याण सहआयुक्त),…
इमेज
भारत सरकार शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम तात्काळ नांदेड जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळावी
नांदेड प्रतिनिधि: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि भारत सरकार शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम तात्काळ नांदेड जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी फुले शाळा आंबेडकर विद्यार्थी कृती समिती द्वारे माननीय आमदार बालाजी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की महा…
इमेज
शैक्षणिक क्षेत्रात उललेखनीय कार्य केल्या बद्दल सारनाथ सौंदडकर डॉक्टरेट मानद उपाधीने सन्मान.
नांदेड दी. 06/11/23 दशमेश प्लाझा सेक्टर 20 बी ,फरिदाबाद हरियाना कॅस्टले मॅजिक थिएटर येथे  दिनांक 03/11/2023 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात *नांदेड चे सुपुत्र के. बी.ॲबॅकस चे डायरेक्टर सारनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चे अध्यक्ष सारनाथ सौंदडकर यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी व पा…
इमेज
कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांचे राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाकडून स्वागत
लातूर, दि. ५ - पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार दि. ६ नोव्हेंबर रोजी स्विकारला असता, येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्यावतीने संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे…
इमेज
नांदेड विद्यापीठाच्या धर्तीवर सोलापूर विद्यापीठाचे नियोजनं -प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यामध्ये फारसा फरक नाही. पण गेल्या पाच वर्षात माजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि वृक्षारोपणाचे  नियोजन केले आहे. तेच नियोजन करण्याची गरज सोलापूर विद्यापीठाला पण आहे. त्यामुळे ना…
इमेज
सत्य घटनेवर आधारित 'पथम वालवू' मल्याळम चित्रपट 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर
मुंबई: एका मागोमाग एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक एम. पद्मकुमार यांच्या 'पथम वालवू' या सुपरहिट चित्रपटाचा १३ नोव्हेंबर २०२३ रोजी 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटात मल्याळम चित्रपटसृष्टीतले कौशल्यवान अभिनेते इंद्रजित सुकुमारन आणि सूरज वेंजार…
इमेज
आदिलाबाद विधानसभा प्रभारीपदी माजी नगरसेवक मुन्ना अब्बास
नांदेड,दि.5 :देशातील पाच राज्यांमध्ये सद्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.  यामध्ये तेलंगणा राज्याच्या समावेश असून या राज्यातील आदिलाबाद विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्ष निवडणूक  प्रभारीपदी युवक काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक मुन्ना अब्बास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
इमेज
जवळ्यात माझा वाढदिवस माझा सन्मान उपक्रमास प्रतिसाद
नांदेड  - शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी आणि भरीव स्वरुपाची आंतरक्रिया घडून यावी यासाठी शिक्षकांकडून अनेक उपक्रम राबविले जातात. शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थी विद्यार्थी यांच्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण व्हावी, शालेय जीवनापासूनच सौहार्दाचे वातावरण निर्…
इमेज