दिव्यांग विद्यार्थ्यांनी (अपंग,मतिमंद,मूकबधिर, अंध) दीपावली निमित्त आकर्षक असे दिवे व मेणबत्त्या
नांदेड प्रतिनिधी: सुनीत शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड संचलित एस.एम निवासी संमिश्र अपंग तांत्रिक प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र बरडशेवाळा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी (अपंग,मतिमंद,मूकबधिर, अंध) दीपावली निमित्त आकर्षक असे दिवे व मेणबत्त्या आपल्या हाताने तयार केलेले आहेत. त्या…
इमेज
सानपाडा येथील सिताराम मास्तर उद्यानातील ओपन जिम साहित्य बसविण्याच्या कामाला सुरुवात*
नवी मुंबई सानपाडा येथील नागरिकांनी कै.सिताराम मास्तर उद्यानातील ओपन जिमचे नादुरुस्त साहित्य नवीन बसविण्याबाबत अनेक वेळा पत्र व्यवहार करून देखील उद्यान अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात होती. ही दुरुस्ती सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यानातील गार्डन ग्रुप सात पन्नास व इतर गा…
इमेज
शिक्षक- शिक्षकेतर पतसंस्थेचा गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न.
मुंबई - सेकंडरी स्कूल्स् एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेतर्फे नुकताच राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई, मजदूर मंझील, गं.द .आंबेकर मार्ग परेल, मुंबई - १२ येथे" "पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक…
इमेज
शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 'नवदुर्गा भित्तीपत्रके व दांडिया उत्सव' कार्यक्रमाचे आयोजन.
नायगाव प्रतिनिधी :         आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थिनींनी आपल्या शैक्षणिक विकासासाठी वक्तृत्व, लेखन, संवाद , वाचन कौशल्य व कला गुणांना विकसित केले पाहिजे या अनुषंगाने शरदचंद्र महाविद्यालयातील महिला समितीच्या वतीने नवदुर्गा भित्तिपत्रके व दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नवदुर्…
इमेज
विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडल्याचे समाधान -कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून आज मला पाच वर्षे पूर्ण झाले आहे. या पाच वर्षांमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी यशस्वीपणे काम करू शकलो. माझ्या कार्यकाळात विद्यापीठातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्तव्य पार …
इमेज
यंदाही दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा ; मैदा आणि पोह्याचा देखील समावेश....राम बोरगांवकर
कंधार :   यंदाही दिवाळीनिमित्त कंधार तालुक्यातील ४४ हजार ३०० शिधा पत्रिका धारक कुटुंबीयांना पुरवठा विभागामार्फत शंभर रुपयात आनंदाचा मिळणार आहे. आता यामध्ये मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात आला असल्याचे कंधार तहसीलदार राम बोरगांवकर म्हणाले     कंधार तालुक्यातील दिवाळीनिमित्त अंत्योदय, प्राधान्य व शे…
इमेज
28 हजार 220 रुपये किंमतीचा साठा नष्ट* ▪️अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
नांदेड () दि. 4 :- अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने अन्न पदार्थामध्ये भेसळ होवू नये म्हणून विक्रेत्यांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने धडक कारवाई करुन कार्यवाही करण्याचेही निर्देश दिले आहेत.     त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बाजारात विक्री होणाऱ्या दुधजन्य पदार्थाची …
इमेज
नांदेड येथील सत्यवान अंभोरे यांना कुणबी जातीचे पहिले प्रमाणपत्र वाटप*
नांदेड ) दि. ४ :- नांदेड शहरातील पहिले कुणबी जातीचे ओबीसी प्रर्वगाचे प्रमाणपत्र आज सत्यवान दिगंबरराव अंभोरे यांना देण्यात आले. माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्यातील पहिले कुणबी जातीचे ओबीसी प्रर्वगाचे प्रमाणपत्र देण्यात आले. सत्यवान दिगंबरराव अं…
इमेज
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून नियमाला तिलांजली कामावर कामाचा सपाटा सुरुच
नांदेड / प्रतिनिधी - जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने शासनाच्या नियमांना तिलांजली देत मागील दोन वर्षापूर्वी झालेल्या कामावर पुन्हा नव्याने काम सुरू केले असल्याची माहिती समोर येत असून हे काम विनानिवीदा चालू असल्याचे सांगण्यात आले. नांदेड जिल्हा परिषदेचा कारभार सद्यस्थितीला '...दळतय अन्...…
इमेज