सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा रंगात आली असून सट्टेबाजीला आळा बसावा आणि कल्पकतेला वाव मिळावा यासाठी नेहमीप्रमाणे " कौन बनेगा विश्वविजेता " या स्पर्धेचे आयोजन
सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा रंगात आली असून सट्टेबाजीला आळा बसावा आणि कल्पकतेला वाव मिळावा यासाठी नेहमीप्रमाणे " कौन बनेगा विश्वविजेता " या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अचूक उत्तरे देणाऱ्या दहा विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक भाजपा प्रदेश कार्यक…
