मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत कोणीही पक्षाचे काम करणार नाही अशी सामूहिक शपथ काल मालेगाव ता अर्धापूर येथील सर्वपक्षीय मंडळींनी घेतली. यात काँग्रेसचे सरपंच आणि इंगोले, बळवंत इंगोले केशवराव इंगोले, भाजपाचे, डॉ. लक्ष्मण इंगोले,शिवसेनेचे प्रल्हाद इंगोले, शिवसेना ठाकरे गटाचे नागोराव इंगोले, ज्येष्ठ नागरिक टोपाजी पाटील, वसंतराव इंगोले, पंडित जाधव, पवन इंगोले, कृष्णा इंगोले सचिन इंगोले सह मराठा युवक नागरिक उपस्थित होते
मालेगाव येथे नेत्यांना बंदी सामूहिक शपथ
addComments
टिप्पणी पोस्ट करा