सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा रंगात आली असून सट्टेबाजीला आळा बसावा आणि कल्पकतेला वाव मिळावा यासाठी नेहमीप्रमाणे " कौन बनेगा विश्वविजेता " या स्पर्धेचे आयोजन
सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा रंगात आली असून सट्टेबाजीला आळा बसावा आणि कल्पकतेला वाव मिळावा यासाठी नेहमीप्रमाणे " कौन बनेगा विश्वविजेता " या स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले असून अचूक उत्तरे देणाऱ्या दहा विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक भाजपा प्रदेश कार्यक…
इमेज
सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांना मुदतवाढ देण्यात येऊ नये
जगदीपसिंग नंबरदार यांची राज्य शासनाकडे मागणी      नांदेड/प्रतिनिधी- जागतिक ख्यातीचे शीख धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले सचखंड गुरुद्वारा नांदेड च्या कार्यकारणी मंडळाची निवडणूक मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे. या बोर्डाचे सध्या डॉ. विजय सतबीरसिंघ हे प्रशासक आहेत. त्यांना पुढे मुदतवाड न देता निवडणुका …
इमेज
मालेगाव येथे नेत्यांना बंदी सामूहिक शपथ
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत कोणीही पक्षाचे काम करणार नाही अशी सामूहिक शपथ काल मालेगाव ता अर्धापूर येथील सर्वपक्षीय मंडळींनी घेतली. यात काँग्रेसचे सरपंच आणि इंगोले, बळवंत …
इमेज
स्वारातीम’ विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती!
सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांची नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. राज्याचे राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती श्री रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. स्वामी रामानंद त…
इमेज
पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून कोंडी : न्यायासाठी प्रा. राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात उद्यापासून आंदोलन
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागातून पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची कोंडी करण्याचे काम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाकडून होत आहे. नियमांना डावलून मनमानी कारभार चालवत काही निवडक घटकालाच सहकार्य करण्याची भूमिका विद्यापीठाने घेतली असून…
इमेज
माणूस हीच माणुसकी शिकवणारी जात - भदंत पंय्याबोधी थेरो
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात महाबुद्धवंदनेचा कार्यक्रम; शेकडो बौद्ध युवक युवतींसह उपासक उपासिकांचा पुढाकार नांदेड - पृथ्वीतलावर माणूस हीच एकमेव जात आहे. माणसांमध्ये जाती नसतात; त्या जनावरांत असतात. पशुपक्षांत असतात. वस्तू, पदार्थ, वनस्पती आदींसाठी जाती मानल्या जातात. माणूस हीच एकमेव जात आहे.…
इमेज
अवघ्या सात दिवसाच्या नवजात अभ्रकाचा हाताची सुई काढ़ताना चक्क अंगठा कापला गेला.
कंधार प्रतिनिधी  कंधार शहरातील सिध्दार्थ नगर भागात डॉक्टर दापत्यांचे नावाजलेले हॉस्पिटल आहे. एक स्त्री रोग तज्ञ तर दुसऱ्या बालरोगतज्ञ आहे. सदरील दवाखान्यात महिला प्रसूती झाल्या नंतर तिच्या नवजात बाळाला  सुट्टी देण्यात आली असता च्या बालाच्या डाव्या हाताला सुई लावण्यात आली होती. ती काढताना येथिल कर्म…
इमेज
स्वस्त आणि मस्त उबदार वस्तुंच्या दालनाचे उद्घाटन संपन्न
नांदेड,(प्रतिनिधी)-हिंगोली गेट जवळील सचखंड गुरूद्वारा मैदानात तिबेटीयन बाधवांच्या गरम ऊलन शॉल, स्वेटर, जर्शी, हातमोझे, पायमोझे, मफलर, विविध रंगाच्या व ढंगाच्या टोप्या अदि स्वस्त आणि मस्त वस्तूंच्या दालनाची सुरूवात नांदेड भूषण, ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते बालरोग तज्ज्ञ डॉ.हंसराज वैद्य…
इमेज
'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम संपन्न धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वर्षावास समाप्ती सोहळा व भव्य अन्नदान वाटप; नालंदा बुद्ध विहार समिती व अण्णा भाऊ साठे सभागृह समितीचा पुढाकार
नांदेड -  नवीन कौठा परिसरातील नालंदा बुद्ध विहार समिती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह समिती आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' ग्रंथ वाचनाचा समारोप व भव्य भोजनदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भंते संघप्रिय, भिक्खूनी आर्याजी, दिलीप कं…
इमेज