दिवाळीच्या पहाटेला यावर्षीही लाभणार भक्तिरसाचे सूर ▪गोदातटावरील दिवाळी पहाट ठरली लोकसहभागाचे आदर्श प्रतीक
नांदेड दि. २५ :- गत १८ वर्षांपासून नांदेडच्या सांस्कृतिक वाटचालीत दिवाळीच्या भक्तिरसातील मानबिंदू ठरलेली गोदातटावरील दिवाळी पहाट याही वर्षी मोठ्या उस्ताहात साजरी होणार आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत या वर्षाच्या दिवाळी पहाट बाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीस …
