माननीय युनियन मिनिस्टर अनुरागजी ठाकूर यांच्याकडे केबल ऑपरेटर्सच्या मागण्यांसंदर्भात निवेदन पत्र सादर!*
नुकतीच दिल्ली येथे माननीय खासदार श्री. श्रीकांतजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माहिती एवं प्रसारण मंत्री श्री अनुरागजी ठाकूर यांच्या सोबत, शिव केबल सेना अध्यक्ष श्री विनय उर्फ राजू पाटील आणि डिजिटल सव्हिर्स प्रोव्हायडर फेडरेशन पॅन इंडिया ऑल केबल ऑपरेटर यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राष्ट्रीय स्…
इमेज
पत्रकार सुरेश मस्के यांचे अपघाती निधन ; घातपात असल्याची पत्नीची तक्रार
किनवट - येथील पत्रकार सुरेश दत्तात्रय मस्के यांचे शनिवारी दि.१४ रात्री किनवटच्या हमालपुरा भागात मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला.त्यांचा अपघाती मृत्यू नसून,खून असल्याची तक्रार सुरेश मस्के यांच्या पत्नीने पोलिसांत दिली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत स्नेहा सुरेश मस्के यांनी नमूद केले आहे की,शनिवार…
इमेज
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नांदेड  दि.   1 5     :-   महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून  15  ऑक्टोबर  1932  रोजी मुंबई येथे झाली. या घटनेला  15  ऑक्टोंबर  2023  रोजी  91  वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानुषंगाने समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांन…
इमेज
पद्मश्री शामराव कदम यांच्यामुळे सहकार क्षेत्राला गती मिळाली -जयप्रकाश दांडेगावकर लिंबगाव येथे पद्मश्री शामराव कदम यांना अभिवादन
नांदेड/प्रतिनिधी पद्मश्री शामराव कदम यांनी सहकार क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कामामुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला. आता सहकाराचे क्षेत्र केंद्र सरकारला पटू लागले असून सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी 3 लाख कोटींची गुंतवणुक केंद्र सरकार करणार आहे. कारखाने, बँका, सेवा सोसायट्या अशा विविध सहकार क्षेत्रात पद…
इमेज
विलास साखर कारखाना युनीट – २ यशस्वीतेत सर्वांचे मोठे योगदान चेअरमन वैशाली विलासराव देशमुख
नवरात्रोत्सव घटस्थापना दिनी बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न्‍ लातूर प्रतिनिधी १५ आक्टोंबर २३ : आदरणीय विलासराव देशमुख यांचे उदगीर आणि परीसरातील विकासात नेहमी लक्ष राहीले आहे. त्यांच्या पूढाकारातून विलास सहकारी साखर कारखाना युनीट – २ या भागात कार्यान्वित झाला, आज हा कारखाना यशस्वीपणे वाटचाल करीत आहे, य…
इमेज
किनवट माहूर महामार्गावरील आसोली फाट्यानजीक चालत्या बस चे चाक निघाले.... 'चालकाच्या प्रसंगावधानाने ३९ प्रवासी बालंबाल बचावले..!!'
माहूर(प्रतिनिधी)    किनवट माहूर महामार्गावरील आसोली फाट्यानजीक महामंडळाच्या चक्क चालत्या बसचा टायर निघाल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली असून चालकाच्या प्रसंगावधानाने तब्बल ३९ प्रवासी बालंबाल बचावल्याने प्रवासीवर्गातून चालकाचे कौतुक होत आहे.. आज (ता.१५) रोजी महामंडळाच्या किनवट आगाराची …
इमेज
कंधारच्या चौका चौकात मटक्याचे आकडे अन् देशी दारूचे अड्डे...
कंधार प्रतिनिधी  d .kadam    कंधार शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते डॉ. जाधव दवाखान्यापर्यंतचा रस्ता शंभर फुटाचा करण्यात यावा. यासाठी आमरण उपोषण, आंदोलने करण्यात आली. शेवटी ह्या रस्त्याचा प्रश्न न्याय प्रविष्ट झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील काही अतिक्रमणे निघाली आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या आव…
इमेज
पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये लातूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न*
पोदार इंटरनॅशनल स्कूल, नांदेड येथे शालेय क्रीडा स्पर्धे अंतर्गत लातूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.ही स्पर्धा 14,17 व 19 या वयोटातील विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली होती.  या स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या प्राचर्या डॉ.मालिनी सेन व उपप्राचार्य मा.श्री. अजय फरांदे यांच्या हस्ते स…
इमेज
घटस्थापनेने माहुरगडावर नवरात्र महोत्सवास प्रारंभ.
राम दातीर  माहूर (प्रतिनिधी )महाराष्ट्राच्या साडेतिन शक्तीपीठापैकी एक  असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात आज दि.15 ऑक्टो.रोजी स.१० वा.चे सुमारास महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या रेणुकेच्या गाभाऱ्यात  संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नागेश नाव्हकर,सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.…
इमेज