दैनिक रोखठोक तर्फे समाज रत्न पुरस्कार
आज दिनांक 4-10-2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव येथे शिक्षण परिषद संपन्न झाली. या शिक्षण परिषदेत मला कोल्हापूर येथे दैनिक रोखठोक तर्फे समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख श्री. कर्जतकर साहेब, मुख्याध्यापक श्री.डुमणे साहेब, विवेकानंद प्राथमिक शाळा हदगाव च्या मुख्याध्यापिका सौ. डांग…
इमेज
एका शूरवीर सेनानी महिलेची सत्य कथा 'बॅटल फॉर सेवास्तोपोल' 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर*
जगाच्या इतिहासात असे कित्येक सैनिक आहेत ज्यांनी आपला देश वाचवताना आपल्या प्राणांची आहुती दिली परंतु जगाने त्यांची कधी दखल घेतली नाही. अशीच एक शूर आणि धाडसी महिला होऊन गेली जिने आपले सर्वस्व देशासाठी समर्पित केले. 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर ५ ऑक्टोबर २०२३ रोजी 'बॅटल फॉर सेवास्तोपोल&…
इमेज
जेसीबी मशीनच्या धक्क्याने निर्मानाधीन नालीची भिंत अंगावर पडल्याने एक मजूर ठार तर दोघे गंभीर.
माहूर ( प्रतिनिधी )माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे दि.3 सप्टें.2023 रोजी स.11-30 च्या सुमारास ग्रामपंचायतच्या वतीने नालीचे बांधकाम सुरु होते.तिथे साफसफाई करणाऱ्या जेसीबी मशीनचा धक्का लागल्याने निर्मानाधीन भिंत संजय किशन मडावी (वय ५० वर्षे), शुभम भीमराव पेंदोर (25 वर्षे )व सुमित सिताराम मरापे (18…
इमेज
ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरा अन्यथा उपोषण! नगराध्यक्ष आणि नगर सेवकांचा निवेदनातून इशारा!
माहूर (प्रतिनिधी )माहूर ग्रामीण रुग्णालयातील ३० पैकी १० रिक्त पदे त्वरित भरावे व एक कर्मचाऱ्यांची असलेली प्रतिनियुक्ती रद्द करावी अन्यथा दिनांक १७ ऑक्टोंबर पासून ग्रामीण रुग्णालय समोर उपोषणाला बसू असा इशारा माहूर येथील नगराध्यक्ष व १३ नगर सेवक यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. आदिवासी दुर्गम व डोंगराळ …
इमेज
ओबीसी जनगणना महाराष्ट्राने बिहार सरकारचा कित्ता गिरवावा - श्रावण रॅपनवाड
मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी      ओबीसी जातनिहाय जनगणना पूर्ण करून बिहार सरकार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी धाडसाचे काम केले आहे,त्याबद्दल ओबीसी समाजाकडून त्यांचे अभिनंदन. त्याचबरोबर महाराष्ट्राने बिहार सरकारचे अनुकरण करून ओबीसी जातनिहाय जनगणना पूर्ण करावी अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते व का…
इमेज
तात्कालिक व दीर्घकालीन अशा दुहेरी उपाययोजनांची आवश्यकता!- अशोकराव चव्हाण
नांदेड, दि. ३ ऑक्टोबर २०२३:  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी तात्कालिक व दीर्घकालीन अशी दुहेरी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असून, राज्य सरकारने त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. वैद्यकीय शिक…
इमेज
नॅशनल स्पोर्ट क्लबच्या कामगारांना सचिन अहिर यांच्या प्रयत्नाने दहा हजार रूपये भरघोस पगारवाढ*
मुंबई दि.२: मुंबईतील क्रीडा क्षेत्रातील नामवंत दि.नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनातील कामगार कर्मचाऱ्यांना अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने १० हजार रुपये भरघोस पगारवाढ मिळवून दिली आहे.या क्लब मध्ये जवळपास 386 कामगार असून सर्वांनी …
इमेज
*सयाजी शिंदे यांच्या 'आधारवड' चित्रपटाचं वर्ल्ड डिजिटल प्रीमियर 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर
मुंबई : जीवनाला कलाटणी देणाऱ्या ‘आधारवड’ चित्रपटाचा २ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. सुरेश शंकर झाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटात सयाजी शिंदे, शक्ती कपूर, राखी सावंत, रोहित हंचाटे आणि अतुल परचुरे हे नामवंत कलाकार दिसणार आहेत.  …
इमेज
गांधी निष्टेशी नाते जपणारा विघ्नहर्तचा उपक्रम!*
मुंबई दि.२:ज्या सत्पुरुषाने आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी वाहिले,त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विघ्नहर्ता संस्थेने‌ आयोजित केलेले‌ काव्य स्पर्धेचे आयोजन गांधी निष्ठेशी नाते जोडणारे आहे,असे‌ विचार ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांनी येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोल…
इमेज