दैनिक रोखठोक तर्फे समाज रत्न पुरस्कार

 


आज दिनांक 4-10-2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव येथे शिक्षण परिषद संपन्न झाली. या शिक्षण परिषदेत मला कोल्हापूर येथे दैनिक रोखठोक तर्फे समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख श्री. कर्जतकर साहेब, मुख्याध्यापक श्री.डुमणे साहेब, विवेकानंद प्राथमिक शाळा हदगाव च्या मुख्याध्यापिका सौ. डांगे मॅडम,पंचशील प्राथमिक शाळा हादगावच्या मुख्याध्यापिका सौ.साखरे मॅडम, मुलींच्या स्कूलच्या मुख्याध्यापिका धुळे मॅडम व केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू भगिनी मान्यवरांच्या उपस्थितीत माझा सन्मान करण्यात आला.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज