*महात्मा गांधीजींच्या अहिंसक विचारानेच देश पुढे जाईल!* *रा.मि.म.संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची श्रध्दांजली!*
मुंबई दि.२: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अंहिसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.तोच विचार श्रेष्ठ असल्याने त्याच्या अनुकरणाने देश पुढे जाईल,अशा भावपूर्ण शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी त्यागमयी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहिली आहे.अध्यक्…
