दादरमध्ये महागाई विरोधात भाजीची आगळी वेगळी दहीहंडी*
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट माहीम विधानसभा आणि धगधगती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या केशव दाते उद्यान कुंभारवाडा येथे गृहिणींना लागणाऱ्या रोजच्या जीवनात प्रत्येकाला लागणाऱ्या भाज्यांचे दर वाढत आहेत,सरकारचे याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी व वाढलेली महागाईचे दर कम…
