इतरांप्रमाणे मला माझ्या आवाजाचाही न्यूनगंड होता...." - प्रसिध्द यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर
जगात प्रत्येकाचा आवाज युनिक आणि छानच असतो, हे मला जाणवलं जेव्हा कसलीही गाण्याची पार्श्वभूमी नसताना 'व्हाइस अॅाफ इंडीया'चा 'व्हाइसओव्हर'साठी दिला जाणार पुरस्कार मला ;पेटलेलं मोरपीस; या ओडिओबुकसाठी मिळाला. कोणीही जन्मजात उत्तम आवाज घेऊन जन्माला येत नाही, जर तुम्हाला कथेची समज असेल तर …
