दिवंगत कॉ.नागापूरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवारी अभिवादन सभा
नांदेड/प्रतिनिधी-प्रख्यात स्वातंत्र्यता सैनानी, कामगार नेते दिवंगत कॉ.अनंतराव नागापूरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवार दि.7 जुलै रोजी दुपारी 3 वाजता भाकप कार्यालयात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते ऍड.व्यंकटराव करखेलीकर, पीपल्स महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ.…
.jpg)