सानपाडा येथे मैत्री कट्टा निवारा शेडचे लोकार्पण


नवी मुंबईतील सानपाडा येथील स्थानिक रहिवाशांनी मागणी केल्यानुसार हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या *८०% समाजकारण आणि २०% राजकारण* या शिकवणीप्रमाणे १९ जुन या शिवसेना वर्धापन दिनी शुभारंभ केलेल्या कामाचा काल आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी *नवरत्न मित्र मंडळ मैत्री कट्टा* या *निवारा शेडचे* लोकार्पण करण्यात आले.

या निवारा शेडमुळे ऊन , वारा , पाऊस यापासून नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

*शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.मिलींद सुर्याराव* आणि *शिवाई महिला मंडळ अध्यक्षा सौ.शुभांगीताई सुर्यराव* यांच्या तर्फे उभारण्यात आलेल्या निवारा शेडचे उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी उपशहरप्रमुख श्री.सोमनाथ वास्कर साहेब , उपविभाग प्रमुख श्री.संदेश चव्हाण , शाखाप्रमुख श्री.अजय पवार , श्री.अतुल डेरे , नवरत्न सोसायटी अध्यक्ष श्री.आप्पासाहेब घेवदे , श्री.भालचंद्र फलके , श्री.श्रीकांत पांचाळ याचबरोबर कै. सिताराम मास्तर गार्डन ग्रुप मधील सन्माननीय सदस्य , स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत ११ उमेदवार विजयी*
इमेज