रोमांचक मनोरंजनाने भरलेले 'गलबत' 'अल्ट्रा झकास' ओटीटीच्या प्लटफॉर्मवर! ३ जुलैला वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!*
अल्ट्रा झकास या भारतातील प्रमुख मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना खास मनोरंजन देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा पूर्ण केली आहे. ०३ जुलै, २०२३ पासून 'गलबत' हा नवा चित्रपट रोमांचक मनोरंजनाचा पेटारा घेऊन 'अल्ट्रा झकास'च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. '…
