महिलांनी न्याय हक्कासाठी अधिक संघटित होणे गरजेचे! राष्ट्रीय मिल मजदूर संघाद्वारे आंतरराष्ट्रीय घरेलू दिन संपन्न!*
मुंबई दि.२८: असंघटित महिलांसाठी सरकारची "सन्मान धन योजना' निश्चितच लाभ दायक आहे.मात्र त्या योजनेचा लाभ घेण्यासा ठी महिला कामगारांनी दक्ष रहावयास हवे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या कामगार आयुक्तालयाच्या अधिकारी स्वरा गुरव यांनी येथे केले.    राष्ट्रीय मिल मजदूर संघ,घरेलू महिला विभा…
इमेज
भरधाव वेगातील ट्रकने कॉलेज युवतीला चिरडले. मोरगाव बस स्टॉप वरील घटना मुलीचा जागीच मृत्यू. वडगाव, पोटा येथील युवकांनी पोटाबस स्टॉपवर ट्रक पकडला पण चालक फरार.
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे मोरगाव येथील रहिवासी असलेली कुमारी पूजा देवजी चिरकूटलेवाड ही कॉलेज विद्यार्थिनी भोकर हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोरगाव (पोटा) बस स्टॉप वर कॉलेजला जात असताना भोकर कडून हिमायतनगर कडे जात असलेला भरधाव वेगातील मालवाहतूक ट्रकने मुलींना उडवून चिरडल्याने जागीच द…
इमेज
हिंगोली च्या ईतीहासात पहिल्यांदा असे घडले!
प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली  हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार जी श्रीधर यांनी स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हे व गुन्हेगारांना आळा घालण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले. यामध्ये जिल्ह्याच्या ईतीहासात पहिल्यांदा 18 गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत जेलची हवा खावी लागल्याचे चित्र आहे. हि…
इमेज
एकनाथ आव्हाड यांचा 'छंद देई आनंद' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
'छंद देई आनंद' ह्या बालकवितासंग्रहासाठी एकनाथ आव्हाड यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने डॉ. सुरेश सावंत यांनी ह्या पुस्तकाचा करून दिलेला हा परिचय: साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल एकनाथ आव्हाड यांचे हार्दिक अभिनंदन!  एकनाथ आव्हाड हे शालेय पाठ्यपुस्तका…
इमेज
पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी संपन्न झाला ‘अल्ट्रा झकास’च्या "ढ लेकाचा" चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा!*
सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अपरंपार आहे. विठ्ठलाप्रमाणेच सर्वा…
इमेज
साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर
मराठी भाषेसाठी  ‘ स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना ’  यास  ‘ युवा ’  साहित्य अकादमी तर     ‘ छंद देई आनंद ’  या कविता संग्रहास   ‘ बाल ’  साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर   नवी दिल्ली ,  2 3  :  साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणारे साहित्य अकादमी  ‘ युवा ’  आणि  ‘ बाल ’  पुरस्कारांची घोषणा आज करण्या…
इमेज
गोरक्षकांवरील हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक ;४ दिवसांची पोलीस कोठडी
किनवट - इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी परिसरातील गोरक्षक कार्यकर्त्यांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चौघा आरोपींना गुरुवारी दि.२२ अटक केली.अटकेतील आरोपींना शुक्रवारी दि.२३ किनवटच्या दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता,न्यायालयाने चौघांनाही ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनाव…
इमेज
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 25 जून रोजी असे असतील वाहन मार्ग व वाहनतळ
नांदेड (जिमाका), दि. 23 :- नांदेड येथे रविवार 25 जून रोजी अबचलनगर येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने वाहनतळाची व्यवस्था पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. लोहा, कंधार तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी यात्री निवास येथे वा…
इमेज
25 रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादूकांचा दर्शन सोहळा
नांदेड - श्री दत्तात्रयाचे प्रथम अवतार आंध्र प्रदेश राज्यातील पिठापूर महासंस्थानच्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादूकांचे आगमन नांदेड शहरात दि.24 रोजी होणार असून या पादूकांचे भाविक भक्तांना दि.25 जून रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत दर्शन घेता येणार आहे. आंध्र प्रदेशातील पिठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ…
इमेज