महिलांनी न्याय हक्कासाठी अधिक संघटित होणे गरजेचे! राष्ट्रीय मिल मजदूर संघाद्वारे आंतरराष्ट्रीय घरेलू दिन संपन्न!*
मुंबई दि.२८: असंघटित महिलांसाठी सरकारची "सन्मान धन योजना' निश्चितच लाभ दायक आहे.मात्र त्या योजनेचा लाभ घेण्यासा ठी महिला कामगारांनी दक्ष रहावयास हवे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या कामगार आयुक्तालयाच्या अधिकारी स्वरा गुरव यांनी येथे केले. राष्ट्रीय मिल मजदूर संघ,घरेलू महिला विभा…
