एकनाथ आव्हाड यांचा 'छंद देई आनंद' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
'छंद देई आनंद' ह्या बालकवितासंग्रहासाठी एकनाथ आव्हाड यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने डॉ. सुरेश सावंत यांनी ह्या पुस्तकाचा करून दिलेला हा परिचय: साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल एकनाथ आव्हाड यांचे हार्दिक अभिनंदन! एकनाथ आव्हाड हे शालेय पाठ्यपुस्तका…
