अस्तित्वाची लढाई आता रस्त्यावर उतरून लढावी लागेल!आमदार सचिन अहिर यांचा हाफकिन कामगारांच्या आंदोलनात इशारा*
मुंबई दि.२२: सध्या मुंबई पाठोपाठ हाफकिन इन्स्टिट्यूट सारख्या जीवनरक्षक लसीचे निर्माण करणा-या संस्थेचे महत्व कमी करण्याचे षडयंत्र सुरू असून त्या विरूध्द येत्या अधिवेशनात आवाज उठविला जाईल,अन्यथा अस्त्वित्वाची ही लढाई आता रस्त्यावर उतरून लढावी लागेल,असा इशारा हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कार्प…
