सामाजिक व कामगार चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते - शशिकांत बनसोडे
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील चार्जमन व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष शशिकांत बनसोडे हे मुंबई पोर्टच्या ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असून, ते एक सामाजिक, राजकीय व कामगार चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. असे स्पष्ट उद्गार माजी सा…
