नांदेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील मौजे बिल्लाळी ग्रामपंचायत मध्ये गोटु पाटील यांच्या पॅनलला चार पैकी दोन जागा बहुमंतानी विजयी मिळा...
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील मौजे बिल्लाळी ग्रामपंचायत मध्ये गोटु पाटील यांच्या पॅनलला चार पैकी दोन जागा बहुमंतानी विजयी मिळाल्या व दोन जागा १२ व १४ मतानी पराभुत झाले....
आज बिल्लाळी येथे एकुन १७२९ पैकी १३२० मतदान झाले त्यापैकी गोटु पाटील यांच्या पॅनलला ६९४ तर विरोधकांना ६२४ व इतर नोटा ला पडले तरी कमी कालावधीत गोटु पाटील यांच्या पॅनलला जनता स्विकारली म्हणुन या जनतेचे गोटु पाटिल यांनी जाहिर आभार मानले......

COMMENTS