धर्माबाद (अहमद लड्डा) यावर्षी दत्त मंदिर संस्थेच्या वतीने होणारी श्री दत्त जयंती यात्रा कोरोना साथीच्या आजारामुळे रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. पिंपळगाव मंदिर संस्थेच्या वतीने हदगाव तालुक्या अंतर्गत पिंपळगाव येथे दत्त पौर्णिमेच्या स्मरणार्थ दरवर्षी भव्य दत्त जन्म सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी मंगळवार 29 डिसेंबर रोजी दत्त जयंतीमुळे संभाव्य लोकांची मोठी गर्दी येथे जमू शकते. हे पाहून ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोना विषाणूमुळे, यावेळी दत्त यांचा जन्म सोहळा केवळ पारंपारिक विधी करून मंदिर प्रशासन पूर्ण करेल. यंदाची यात्रा भरणार नाही आणि दूरदूरच्या ठिकाणाहून येत असलेल्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय लाउन गर्दी करू नये. असे आव्हान शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी व डॉ. परमपूज्य व्यंकट स्वामीजी महाराज मठाधिपती दत्त संस्थान पिंपळगावच्या वतीने करण्यात आले आहे. येथे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले ह.भ.प. मोहनराव कावडे महाराज (गुरुजी) यांचे प्रवचन होणार होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका शिक्षण संस्था चालकाने अचानक टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली ...
-
केशव पवार लोहा, तालुक्यातील पोखरी येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आ...
-
(विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना मिळणार नवे व्यासपीठ; विविध डिजिटल प्रकल्पांचे सादरीकरण) नांदेड :(दि.१५ सप्टेंबर २०२६) ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका शिक्षण संस्था चालकाने अचानक टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली ...
-
केशव पवार लोहा, तालुक्यातील पोखरी येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आ...
-
(विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना मिळणार नवे व्यासपीठ; विविध डिजिटल प्रकल्पांचे सादरीकरण) नांदेड :(दि.१५ सप्टेंबर २०२६) ...
-
देवणी खास प्रतिनिधी/ राजेंद्र हल्लाळे देवणी तालुक्यातील बोरोळ येथील शेतकरी अंगद नरहरी भोसले यांची तब्बल ३ हेक्टर २ आर बागायती शेतजमीन एका खा...
-
श्री आनंद दत्तधाम आश्रमात मुस्लिम बांधवांनी घेतला महाप्रसादाचा लाभ श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीश राष्...

COMMENTS