*आ.संभाजी पाटील निंलगेकर यांच्या हस्ते शेतकर्यानां बांधावरती खत वाटप*
देवणी प्रतिनीधी राजेंद्र हाल्लाळे
ता.१४ मे
---------------------------------------------------------
देवणी येथे जिल्हाचे माजी पालकमंञी मा आ.संभाजीराव पाटील निंलगेकर साहेबांनी आज निंलगा ,देवणी , शिरुरअंनतपाळ, येथे आढावा बैठक सपंन्न झाली या बैठकीमध्ये, कोरोना ,खरीपपुर्व हंगाम बाबत आढावा, पाणीटंचाई,शिक्षण ,आरोग्य हे विषया बद्ल आज
आढावा बैठक घेण्यात आली , व कोरोना बद्ल प्रतिबंध उपाय म्हणून प्रसासनाने, योग्य ती खबरदारी घेवून, लोकामध्ये जनजागृती करावे,
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी बियाणे व खते बांधावरती वेळेवर उपलब्ध करून देण्याच्या सुचना प्रशासनाला करण्यात आल्या यावेळी , जि.प.सदस्य श्री प्रशांत पाटील, माजी उपाध्यक्ष जि.प.श्री रामचंद्र तिरुके, जि.प.कृषी सभापती श्री गोंविद चिलकुरे , भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य श्री प्रा. पंडित सूर्यवंशी , तालुका अध्यक्ष श्री काशिनाथ गरीबे,
निलग्यांचे उप-विभागीय अधिकारी श्री विकासजी माने साहेब,देवणीचे तहसिलदार, श्री सुरेशजी घोळवे, गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत, कृषी अधिकारी श्री घनबहादुर सर, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री गुरमे सर, पोलीस निरीक्षक श्री कामठेवाड सर, जेष्ठ नेते श्री हावगीराव पाटी, बस्वराज पाटील,श्री भगवान दादा, मनोहर पटणे, भाजयुमो अध्यक्ष श्री रामलिंग शेरे , श्री प्रंशात पाटील, श्री ओम धनूरे , शहराध्यक्ष श्री अटल धनूरे, बाळासाहेब बिरादार, बालाजी बिरादार,
आदिसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते
COMMENTS