उदयगिरी अकॅडमीच्या 2026 च्या दिनदर्शिकेचे विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन*
(उदगीर) उदगीर येथील नामांकीत उदयगिरी अकॅडमीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अत्यंत उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे शालेय प्रथम सत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. दिनदर्शिका विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. सदरील कार्…
इमेज
रांची येथील राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत अद्या बाहेती ला रौप्य पदक*
परभणी (.              )रांची झारखंड येथे सुरू झालेल्या पाचव्या राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या अद्या पूजा महेश बाहेती या खेळाडूने रौप्यपदक मिळवले. अद्याने अकरा वर्षे आतील मुलींच्या गटांमध्ये आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेचा पहिला टप्पा अस…
इमेज
अ.भा.अन्नशास्त्रज्ञ व अन्नतंत्रज्ञ परिषद उपाध्यक्ष पदी -डाॅ.दिनकर कांबळे.
चाकूर (प्रतिनिधि)।  अखिल भारतीय अन्नशास्त्रज्ञ व अन्नतंत्रज्ञ परिषदेच्या उपाध्यक्ष पदी - युवा शास्त्रज्ञ,डोंगरजचे सुपुत्र डॉ.दिनकर बळीराम कांबळे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.डाॅ दिनकर कांबळे सध्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठ,नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.ते या निवडणूकीसाठी दिल्ली…
इमेज
एम.कॉम हिवाळी २०२५ परीक्षेच्या नांदेडच्या दोन केंद्रात बदल
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी २०२५ च्या एम.कॉम पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १२ डिसेंबर, २०२५ पासून सुरू होत आहेत. यासाठी यशवंत महाविद्यालय, नांदेड आणि पीपल्स महाविद्यालय, नांदेड या दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र के.आर.एम. महिला महाविद्यालय, नांदेड येथे…
इमेज
तुळजापूरच्या तुळजाभवानी महाविद्यालयात डॉ. सुरेश सावंत यांचे व्याख्यान आणि सत्कार संपन्न
तुळजापूर दि. १० तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयात साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार हे होते. या वेळी विचारपीठावर सुप्रसिद्ध लेखिका डॉ. मथु सावंत यांची…
इमेज
सोयाबीन खरेदीचे निकष शिथिल करण्याची आ. श्रीजया चव्हाण यांची मागणी
नांदेड, दि. ९ डिसेंबर २०२५: शासकीय खरेदी केंद्रांवरील सोयाबीन खरेदीचे निकष गतवर्षीच्या तुलतेत यंदा अधिक कठोर झाल्याने सोयाबीन खरेदीत अडचणी येत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार असून, सदर निकष शिथिल करण्याची मागणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.मंगळवारी विधानस…
इमेज
वसरणी येथील मंगळवार आठवडी बाजाराचे स्थलांतर : महापालिका व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई
नांदेड,०९ डिसेंबर:-  नांदेड महानगनपालिका हद्दीत दर मंगळवारी वसरणी भागात भरणाऱ्या आठवडी बाजाराचे स्थलांतर करण्यात आले असुन आता हा आठवडी बाजार साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या गॅस गोडावुन कॉर्नर पासुन ते वसरणी रोड दुध डेअरी पर्यंत रस्त्याच्या बाजुस भरविला जाणार आहे. मंगळवार दि.०९.१२.२०२५ रोजी महापालिका व…
इमेज
आंबेडकरी विचारांनी स्त्री-उत्कर्षाचा मार्ग सुकर — डॉ. संध्या रंगारी*
नांदेड:( दि.९ डिसेंबर २०२५)                 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीतर्फे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री-उत्कर्षाची नवी पहाट' या विष…
इमेज
पोलिस स्टेशनला भेट द्या, डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनने राबविला उपक्रम.
हा उपक्रम  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे. ठाणे पोलीस आयुक्तालय, ग्लोबल केअर फाउंडेशन आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सौजन्याने पोलिस स्टेशनचे विभाग व त्यांचे काम, प्रत्यक्ष संवाद, कायदेशीर सल्ला, नागरिकांच्या हक्काची माहिती आणि अधिकारी वर्गाना थेट भेट. व…
इमेज