सूरज गुरव यांनी सांगितलेला प्रेरणादायी 'विद्यार्थीधर्म' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रेरणादायी पुस्तके बाजारात आली आहेत, येत आहेत. त्यात विश्वास नांगरे पाटील यांचे 'मन में है विश्वास' आणि मनोजकुमार शर्मा यांचे 'ट्वेल्थ फेल' ह्या पुस्तकांचा क्रम अगदी वरचा आहे. ह्या पुस्तकांनी आणि ह्या पुस्तकांच्या लेखकांनी नव…
• Global Marathwada