सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या वतीने शिक्षकांचा सन्मान
उदगीर / प्रतिनिधी : येथील नगर परिषद येथे गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या सुयश कॉम्प्युटर व प्रगती टायपिंग सेंटर तसेच एम. के. सी. एल. संस्था पुणेच्या वतीने उदगीर शहर व तालुक्यातील जवळपास 30 शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात वक्ते श्री…
इमेज
सानपाड्यात वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळा संपन्न*
नवी मुंबई सानपाडा येथे महाराष्ट्राचे वनमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार आणि लोकनेते मा. श्री. गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त १४  सप्टेंबर २०२५  रोजी भाऊ भापकर मित्र मंडळ व अखंड हरिनाम सप्ताह सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने  मराठा भवन येथे ह. भ. प. शंकर महाराज शेवाळे यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन  झा…
इमेज
सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल डी.जी. शिपिंगने न्यूसी कामगार संघटनेचा केला सन्मान*
मुंबई : भारत सरकारच्या नौवहन महासंचालनालयाने (DG Shipping) देशाच्या सागरी क्षेत्राची ७५ वर्षे समर्पण भावनेने सेवा केली आहे.  या अमृतमहोत्सवी वर्षाचे  स्मरण करण्यासाठी, नुकतेच एका शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला सागरी क्षेत्रातील उद्योजक, धोरणकर्ते आणि विविध भागधारक उपस्थित होते. सद…
इमेज
केंद्र सरकारच्या पेन्शनर्स सुधारणा बिलामुळे पेन्शनर्सच्या भवितव्यावर आघात _ सी. जे. मेंडोसा
केंद्र सरकारने पेन्शनर्स सुधारणा बिल लोकसभेत मंजूर केले असून, हे  बील जर राज्यसभेत मंजूर झाले तर सरकारी कर्मचाऱ्यांना व इतर सार्वजनिक उद्योग धंद्यातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन्स मध्ये यापुढे वाढ होणार नाही. हा एक पेन्शनर्सच्या भवितव्यावर आघात आहे,  असे स्पष्ट उद्गार मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्…
इमेज
सानपाडा येथे मुंबईचा मराठी भेळवाला सागर गोरडे यांच्या दुकानाचे उद्घाटन*
नवी मुंबई : पुणेरी भेळचे प्रसिद्ध मराठी उद्योजक, पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे  गावचे सुपुत्र सागर गोरडे यांच्या " मुंबईचा मराठी भेळवाला" या दुकानाचे उद्घाटन ९  सप्टेंबर २०२५ रोजी सानपाडा येथील सेक्टर ७ मध्ये सिताराम मास्तर उद्यानाजवळ सौ. धनश्री गोरडे यांच्या हस्ते झाले. सा…
इमेज
कामाचे तास वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित रद्द करावा - संजय वढावकर*
ठाणे : महाराष्ट्र राज्य सरकारने कामगारांच्या दैनंदिन कामाचे तास ९ तासावरून १२ तास वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ओव्हरटाईम कामाच्या तासाची मर्यादा ११५ तास प्रति तिमाही होती, तीही आता १४४ तास प्रति तिमाही अशी करण्यात आली आहे. कारखाना व दुकाने आस्थापना अधिनियमांमध्ये करण्यात आलेले हे कामगारविरोधी बदल …
इमेज
परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा*
परभणी (.            ) युवा कार्यक्रम खेल मंञालय भारत सरकार, क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व परभणी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वतीने दि. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा उत्साहात साजरा करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त योगा , टेबल टेनिस, सर्कल कबड्डी, बॉस्केटबॉल, स…
इमेज
राष्ट्रीय क्रीडा दिना निमीत्त आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडुंचा सत्कार सोहळा संपन्न*
*खासदार क्रीडा महोत्सव आयोजन :खा. संजय जाधव* परभणी (.           ) युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रायल भारत सरकार, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या वतीने मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा दि. 29 ऑगस्ट हा जन्मदिन व राष्ट्रीय क्रीडा दि…
इमेज
राज्य सेपक टकारा क्रीडा स्पर्धा :ज्युनिअर मुलांच्या गटात नांदेड तर सबज्युनिअर गटात सोलापूर विजेता ठरला*.
नांदेड़ (.            ) महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन व नांदेड जिल्हा सेपक टकारा असोसिएशन वतीने राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त २५ वी सबज्युनिअर व २६ ज्युनिअर सेपक टकारा क्रीडा स्पर्धा  दि. २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान गुरु गोविंदसिंग  जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे संपन्न झाली.          या स्पर्धेत महार…
इमेज