राज्य सेपक टकारा क्रीडा स्पर्धा :ज्युनिअर मुलांच्या गटात नांदेड तर सबज्युनिअर गटात सोलापूर विजेता ठरला*.




नांदेड़ (.            ) महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन व नांदेड जिल्हा सेपक टकारा असोसिएशन वतीने राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त २५ वी सबज्युनिअर व २६ ज्युनिअर सेपक टकारा क्रीडा स्पर्धा  दि. २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान गुरु गोविंदसिंग  जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे संपन्न झाली.

         या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य तील २० जिल्ह्यातील मुले मुली एकुण ११४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. 

राज्य ज्युनिअर गटात मुलांच्या गटात नांदेड तर सबज्युनिअर गटात सोलापूर विजेता ठरला.

गटनिहय अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:

*ज्युनियर टीम इव्हेंट मुले* 

प्रथम - नांदेड  ,द्वितीय - जळगाव  तृतीय - वर्धा व पुणे 

*टीम इव्हेंट मुली ज्युनियर* 

प्रथम - सोलापूर ,द्वितीय - अमरावती,तृतीय - वर्धा

व नाशिक.

*ज्युनियर रेगू इव्हेंट मुले* 

प्रथम - नांदेड,द्वितीय - जळगाव,तृतीय - वर्धा व नागपूर.

ज्युनियर रेगू इव्हेंट मुली 

प्रथम - सोलापूर ,द्वितीय - नाशिक,तृतीय - वर्धा

पुणे.

ज्युनिअर डबल इव्हेंट मुले 

प्रथम -  नागपूर ,द्वितीय - वर्धा 

तृतीय - सोलापूर, संभाजी नगर

ज्युनिअर डबल इव्हेंट मुली

प्रथम -  नांदेड ,द्वितीय - वर्धा

तृतीय - नाशिक, नागपूर


क्वॉड इव्हेंट ज्युनियर मुले

प्रथम -   वर्धा ,द्वितीय - नाशिक ,तृतीय - वाशिम 

व  बीड 

क्वॉड इव्हेंट ज्युनियर मुली

प्रथम -   नांदेड,द्वितीय - नागपूर,तृतीय - वर्धा व

 नाशिक



सब ज्युनियर मुले टीम इव्हेंट 

प्रथम - सोलापूर ,द्वितीय - नागपूर,तृतीय - संभाजी नगर

नाशिक.

सब ज्युनियर मुली टीम इव्हेंट 

प्रथम - सोलापूर ,द्वितीय - अमरावती,तृतीय - वर्धा

व नाशिक.

बक्षीस वितरण समारंभ साठी 

महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशन समन्वयक डॉ . विनय मुन राज्य उपाध्यक्ष डॉ. हनुमंत लुंगे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशन चे सचिव प्रवीणकुमार कूपटीकर अवधेश क्रीडा मंडळ च्या संचालिका अविंका विनय मून लेखिका सारिका बकवाड परभणी जिल्हा संघटनेचे सचिव गणेश माळवे,सोलापूर जिल्हा संघटनेचे सचिव रामचंद्र दत्तू , आयोजक रविकुमार बकवाड, किरण स्पोर्ट्स असोसिएशन चे संचालक लक्ष्मण फुलारी,जळगाव जिल्हा संघटनेचे सचिव इक्बाल मिर्झा, दर्शन हसती ,चेतन पागवाड ,मनोज बनकर आदींच्या हस्ते विजेते संघास पदक व चषक देण्यात आले.

टिप्पण्या