उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्या बदल नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडू च्या वतीने सत्कार
सेलू (. ) नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडूंच्या वतीने दि. 14 ऑगस्ट रोजी सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक कुमार वाघमारे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्या बदल नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडू च्या वतीने नूतन इनडोअर क्रीडा हॉल मध्ये सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नूतन विद्यालय क्री…
• Global Marathwada