*सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन सोहळा संपन्न*
नवी मुंबई सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने  ९  मार्च  २०२५ रोजी  श्री. सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. या निमित्ताने भाविकांचे मनोरंजन म्हणून प्रासादिक भजन झाले. सदर कार्यक्रमास संस्थापक बी. आर. शेजाळे, एल. बी.  नलावडे, सानपड्यातील माजी  नगरसेवक सोमनाथ वास्कर, शंकर  माटे…
इमेज
*श्री हजूर साहिब का विलक्षण होला महल्ला - डॉ. विजय सतबीर सिंघ*
होला महल्ला मनाने की आरंभता दसवें पातशाह साहिब श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज ने सन 1700 ई. के आस-पास श्री आनंदपुर साहिब में की थी। 'होला' अरबी भाषा के शब्द 'हुल' से अस्तित्व में आया है। जिसके अर्थ शुभ कर्म के लिए आगे आना, शुभ नेक कर्म के लिए जुझना और शीश को हथेली पर रखकर लड़ना आदि…
इमेज
मदन हजेरी यांच्या 'कांदळवना'तील सफर डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
ज्येष्ठ बालसाहित्यकार मदन हजेरी यांची ३५हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना ४ वेळा महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार मिळाले आहेत. २४व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. बालकुमारांसाठी प्रकाशित होत असलेल्या 'खेळगडी' ह्…
इमेज
_महिला कामगार संघर्षातून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा _ सौ संज्योत वढावकर_
अमेरिकेमधील न्यूयार्क शहरात  कापड उद्योगातील  हजारो महिला कामगारानी दहा तासाच्या हक्काच्या मागणीसाठी एकत्र येऊन ८ मार्चला संप केला. त्यानंतर जगामधील अनेक देशांमधील स्त्रियांनी आपल्या न्याय हक्काच्या  मागण्यासाठी याच दिवशी संघर्ष केला. कष्टकरी महिला कामगारांच्या  संघर्षातूनच ८  मार्च हा  आंतरराष्ट्र…
इमेज
*मनाची भाषा ऐकू येणे म्हणजेच संवेदनशीलता* - सुप्रसिद्ध कवी श्री. राजेसाहेब कदम
नांदेड:( दि.९ मार्च २०२५)                जी समजण्यापूर्वी संवाद साधते; तिला कविता म्हणतात. धनाची भाषा तर प्रत्येकालाच ऐकू येते, मनाची भाषा ऐकू येणे म्हणजेच संवेदनशीलता. जे आपल्या आतून उगवून येते; तेच दागिने लेवावे आणि रुजवावे; असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी श्री.राजसाहेब कदम यांनी केल…
इमेज
राम तरटेंच्या सामाजिक सौहार्द अधोरेखित करणाऱ्या 'सांगावा' या कथेने रसिक अंतर्मुख !
नांदेड - येथील पत्रकार तथा प्रथितयश कथाकार राम तरटे यांच्या सांगावा या कथेने उपस्थित रसिक प्रेक्षक अंतर्मुख झाले. याबरोबरच या कथेने ग्राम जीवनातील सौहार्द अधोरेखित केले. येथील सुप्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी अस्सल ग्रामीण प्रसंग उभे करणारी आणि ग्रामीण बाजाची सांगावा ही कथा भोकर तालुक्यातील मातुळ य…
इमेज
संघर्षकन्या: भाग्यश्री जाधव
*ऐन तारूण्यात विष प्रयोगामुळे दोन्ही पाय विकलांग झाले. आकस्मिक आलेल्या अपंगत्वामुळे संपूर्ण जीवन अंधकारमय झाले. न्यायासाठी दारोमाळ भटकत असताना भुकेमुळे जीव व्याकुळ होत असताना पैसे नसल्यामुळे दिवसाला एक वडापाव कसाबसा पोटात घालायचा. अशा विदारक परिस्थितीत जीवन जगत असताना अफाट मेहनत, चिवट जिद्द आणि प्र…
इमेज
*यशवंत महाविद्यालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त विशेष व्याख्यान संपन्न*
नांदेड:( दि.१ मार्च २०२५)                श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक कर्करोग दिनानिमित्त 'कर्करोगाचे प्रकार, लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार' या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेश…
इमेज
*सर्वसामान्यांप्रती समर्पित:डॉ.गौतम दुथडे- लेखक:डॉ.अजय गव्हाणे
डॉ.गौतम दुथडे एक जातीनिरपेक्ष व्यक्तिमत्व. डॉ.गौतम दूथडे एक धर्मनिरपेक्ष व्यक्तीमत्व. डॉ.गौतम दुथडे सर्वसामान्यांप्रती समर्पित व्यक्तिमत्व.                 कोणताही बहुजन, सर्वसामान्य व्यक्ती संकटात असेल तर त्याची सावली म्हणून त्याच्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणारे डॉ.गौतम दुथडे हे भौ…
इमेज