*सेंट्रल रेल्वे एम्पलॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे मुलांचा गुणगौरव सोहळा*
सेंट्रल रेल्वे एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉम्रेड वेणू नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ फेब्रुवारी २०२५ रोजी मुलांचा कॅश अवार्ड गुणगौरव सोहळा कल्याण इन्स्टिट्यूटमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी मुख्य पाहुणे मा. महेंद्र गांगुर्डे ( सी. एम. एस.…
• Global Marathwada